लिपस्टिक लावणं सर्वानाच आवडतं
सोशल मीडियावर #banLipstick हा हॅश टॅग व्हायरल
अनेक मराठी कलाकारांनी व्हिडीओ पोस्ट करत लिपस्टिकला बॅन करण्याची मागणी
सर्वात पहिले हा व्हिडीओ तेजस्वी पंडितने शेअर केला
त्यानंतर अनेक कलाकारांनी याला समर्थन देत व्हिडीओ पोस्ट केले
हे प्रकरण नक्की काय आहे?
काही नेटकऱ्यांना हे नवीन चित्रपटाचं प्रमोशन वाटतं तर काहींना पब्लिसिटी स्टंट