(Photo: Kareena Kapoor/Instagram)

Waves 2025: "तू हॉलिवूडला का गेली नाहीस?" करीना कपूरने काय दिलं उत्तर?

May 03, 2025

सुनिल लाटे

(Photo: Kareena Kapoor/Instagram)

वेव्हज समिट

अभिनेत्री करीना कपूर खान वेव्हज समिट २०२५ मध्ये दुसऱ्या दिवशी सहभागी झाली होती.

(Photo: Kareena Kapoor/Instagram)

कार्यक्रमातील लूक

या कार्यक्रमासाठीचा तिचा लूक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच या कार्यक्रमाचा भाग होणे अभिमानाची गोष्ट असल्याचे तिने सांगितले आहे.

(Photo: Kareena Kapoor/Instagram)

कॅप्शन

ती कॅप्शनमध्ये म्हणाली, "जागतिक मनोरंजन उद्योगात भारत वेगाने एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे आणि ही एका सर्जनशील चळवळीची सुरुवात आहे जी मनोरंजन विश्वाला चांगल भविष्य निश्चितपणे देईल."

(Photo: Kareena Kapoor/Instagram)

चर्चासत्र

सिनेमाः द सॉफ्ट पॉवर' या सत्रात करीनाने करण जोहर आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्याबरोबर चर्चेत सहभाग नोंदवला.

(Photo: Kareena Kapoor/Instagram)

"सब लोग..."

यावेळी 'सब लोग बस हॉलीवूड पकड पकड के जा रहे हैं' या करिनाच्या विधानाचा करण जोहरने उल्लेख केला.

(Photo: Kareena Kapoor/Instagram)

प्रतिक्रिया

यावर प्रतिक्रिया देताना करिना म्हणाली, "मला हिंदी गाण्यांवर नाचायला आणि हिंदी डायलॉग्ज म्हणायला आवडते."

(Photo: Kareena Kapoor/Instagram)

'प्रत्येक मुलीने

पुढे करणने तिच्या 'मै अपनी फेवरेट हूं' या डायलॉगचा उल्लेख करत 'प्रत्येक मुलीने, प्रत्येक स्त्रीने हे नेहमी असेच म्हणायला हवे.' असं वक्तव्य केलं.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाल ड्रेसमध्ये रकुल सिंगचा हॉट लूक