(Photo: Yogita/Instagram)
Jun 13, 2026
(Photo: Yogita/Instagram)
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण सध्या विशेष चर्चेत आली आहे.
(Photo: Yogita/Instagram)
योगिता अभिनयासोबतच अत्यंत उत्कृष्ट नृत्यदेखील करते.
(Photo: Yogita/Instagram)
तिचे नृत्याचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असतात.
(Photo: Yogita/Instagram)
नुकताच योगिताने सोशल मीडियावर एक नवीन डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Yogita/Instagram)
या व्हिडीओमध्ये योगिता दिवाना दिवाना या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
(Photo: Yogita/Instagram)
गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या योगिताचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
(Photo: Yogita/Instagram)
तिचा हा नवा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : ‘गुम है किसी के प्यार में’ गाण्यावर ईशा केसकरची सुंदर रील