(Source: Instagram)

'अप्पी'ने साजरी केली पहिली वटपोर्णिमा

Jun 01, 2023

Loksatta Live

(Source: Instagram)

झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' मालिका 

(Source: Instagram)

ही मालिका सध्या रोमांचक वळणावर

(Source: Instagram)

लवकरच मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग

(Source: Instagram)

'अप्पी' साजरी करणार पहिली वटपोर्णिमा

(Source: Instagram)

'अप्पी'च्या आयुष्यात कर्तव्य हेच श्रेष्ठ आहे

(Source: Instagram)

वटपोर्णिमेच्या दिवशी कलेक्टर अपर्णा सुरेश माने आपले कर्तव्य व्रत पूर्ण करत अर्जुनला भ्रष्टचाराच्या आरोपाखाली अटक करणार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: काळ्या कट-आऊट ड्रेसमध्ये अभिज्ञा भावे