(Photo: Freepik)
Dec 16, 2025
(Photo: Ankita/Instagram)
(Photo: Ankita/Instagram)
अंकिताने नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे.
(Photo: Ankita/Instagram)
अंकिताने एम्ब्रॉयडरी वर्क असलेली काळी साडी नेसली आहे.
(Photo: Ankita/Instagram)
अंकिताने हलका पण आकर्षक मेकअप केला आहे.
(Photo: Ankita/Instagram)
या क्लासी साडीवर अंकिताने मोठे कर्णफुले आणि पारंपरिक मंगळसूत्र परिधान केले आहे.
(Photo: Ankita/Instagram)
या संपूर्ण लूकमुळे अंकिता खूपच सुंदर आणि मोहक दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आईच्या नारिंगी साडीत मिथिला पालकरचा मराठमोळा साज; ‘Kanimaa vibes’ ने वेधले लक्ष!