(photo:Madhuri Dixit Nene instagram)

पांढऱ्या सॅटीन साडीमध्ये माधुरीचा नखरेल अंदाज

Feb 24, 2024

Loksatta Live

(Photo: Madhuri Dixit Nene Instagram)

बॉलीवूड अभिनेत्री आपल्या फॅशन लूक्ससाठी चर्चेत असतात. 

(Photo: Madhuri Dixit Nene Instagram)

चाहत्यांना नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनेबल लूक्सचं खूप कौतुक वाटत असतं. 

(Photo: Madhuri Dixit Nene Instagram)

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेणे तिच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.  

चाहत्यांना नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनेबल लूक्सचं खूप कौतुक वाटत असतं.

(Photo: Madhuri Dixit Nene Instagram)

तिची शैली टायमलेस फॅशन म्हणून ओळखली जाते. .  

चाहत्यांना नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनेबल लूक्सचं खूप कौतुक वाटत असतं.

(Photo: Madhuri Dixit Nene Instagram)

रिॲलिटी शो 'डान्स दिवाने'ची परीक्षक असलेल्या माधुरीने नुकतंच एका एपिसोडसाठी नेसलेल्या आकर्षक पांढऱ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

(Photo: Madhuri Dixit Nene Instagram)

हे फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

(Photo: Madhuri Dixit Nene Instagram)

सॅटिनच्या सुंदर साडीमध्ये माधुरी अत्यंत सुंदर दिसत होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबी साडीमध्ये प्राजक्ता माळीच्या मादक अदा