(Photo: Mrunmayee/Instagram)

Video: मृण्मयी देशपांडेचं गौतमीसह हटके फोटोशूट

Jan 03, 2024

Loksatta Live

(Photo: Mrunmayee/Instagram)

मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे

(Photo: Mrunmayee/Instagram)

काही दिवसांपूर्वी गौतमीने स्वानंद तेंडुलकरसह लग्नगाठ बांधली

(Photo: Mrunmayee/Instagram)

नुकतेच केले हटके लूकमध्ये फोटोशूट

(Photo: Mrunmayee/Instagram)

मृण्मयीचा पिवळ्या रंगाच्या साडीतील सुंदर लूक

(Photo: Mrunmayee/Instagram)

लाल रंगाच्या साडीत नववधू गौतमीचा खास लूक

(Photo: Mrunmayee/Instagram)

#Sisters #FunTimes असे हॅशटॅग फोटोंना दिले

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: खणाच्या गाऊनमध्ये मयुरी देशमुखचा लूक