(Photo: Nikki/Instagram)

Video: निक्की तांबोळीचं 'राजा शिवाजी' चित्रपटातील गाण्यावर रील

Apr 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Nikki/Instagram)

प्रसिद्ध अभिनेत्री निक्की तांबोळी

(Photo: Nikki/Instagram)

रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

(Photo: Nikki/Instagram)

निक्कीने या चित्रपटातील गाण्यावर एक अतिशय सुंदर रील शेअर केला आहे

(Photo: Nikki/Instagram)

या रीलवर रितेशची पत्नी व अभिनेत्री जिनिलीया देशमुखने कमेंट करत 'धन्यवाद' म्हटले आहे

(Photo: Nikki/Instagram)

निक्कीच्या चाहत्यांकडून रील व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे

(Photo: Nikki/Instagram)

'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी साकारलेला एक भव्य ऐतिहासिक सोहळा असणार आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: माधवी निमकरचं ‘तुझ्या रुपानं वेड लावलं’ गाण्यावर रील