(Photo: Prarthana/Instagram)
Jan 30, 2026
(Photo: Prarthana/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे
(Photo: Prarthana/Instagram)
काही दिवसांपूर्वीच तिचा 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा चित्रपट प्रदर्शित झाला
(Photo: Prarthana/Instagram)
सासू-सुनेच्या भांडणापलीकडची एक वेगळी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे
(Photo: Prarthana/Instagram)
चित्रपटाच्या यशासोबतच प्रार्थनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका रील व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे
(Photo: Prarthana/Instagram)
काळ्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये प्रार्थना अतिशय सुंदर दिसत आहे
(Photo: Prarthana/Instagram)
या लूकवर तिने अतिशय हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल केली आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ईशा केसकरचा गुलाबी साडीतील रील व्हिडीओ व्हायरल