(Photo: Freepik)

हातमागाच्या माहेश्वरी साडीत ऐश्वर्या नारकर–तितीक्षा तावडेचा देखणा अंदाज

Feb 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: threadandthumka/Instagram)

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि तितीक्षा तावडे 

(Photo: threadandthumka/Instagram)

या दोघींनी हातमागाच्या साडीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे. 

(Photo: Sakshee/Instagram)

ऐश्वर्या नारकर यांनी जांभळ्या, तर तितीक्षाने तपकिरी रंगाची साडी परिधान केली आहे

(Photo: Sakshee/Instagram)

दोघींनी नेसलेल्या या साड्या त्यांच्या स्वत:च्या ब्रँडच्या आहेत.

(Photo: Sakshee/Instagram)

ऐश्वर्या यांनी अभिनेत्री तितीक्षा तावडे व सुरुची अडारकरबरोबर हा नवीन ब्रँड सुरू केला आहे.

(Photo: Sakshee/Instagram)

माहेश्वरी हातामागाच्या साड्या परिधान करून, दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोज आलं खाल्ल्यानं कोणकोणते आजार दूर होतात?