अभिनेत्री शनाया कपूर

अभिनेते संजय कपूर व महीप कपूर यांची मोठी मुलगी 

 इंटरनेट सेन्सेशन

गेल्याच वर्षी फॅशन विश्वात पदार्पण केले

हॉट आणि बोल्ड अंदाजातील अनेक फोटो चर्चेत 

लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण 

”गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल”मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम

अनन्या पांडे व शाहरुख खानची मुलगी सुहाना खान यांची जिवलग मैत्रीण