(Photo: Anushree/Instagram)
Feb 09, 2026
(Photo: Anushree/Instagram)
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अनुश्री माने सध्या बिग बॉस ६ मुळे चर्चेत आहे.
(Photo: Anushree/Instagram)
अनुश्री बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची स्पर्धक आहे.
(Photo: Anushree/Instagram)
भांडण असो वा फॅशन, बिग बॉस मराठी ६ मध्ये अनुश्री माने नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
(Photo: Anushree/Instagram)
बिग बॉसमधील भाऊचा धक्का म्हणजेच वीक एन्डला अनश्रीने परिधान केलेल्या ड्रेसची चर्चा होत आहे.
(Photo: Anushree/Instagram)
या वेळी अनुश्रीने निळ्या रंगाचा आकर्षक आणि एलिगंट गाऊन परिधान केला होता.
(Photo: Anushree/Instagram)
साधा मेकअप, मोकळे केस आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज, यामुळे अनुश्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कापल्यानंतर फळे किती वेळात खराब होण्यास सुरुवात होते?