छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री

सध्या 'बिग बॉस' मराठी सिझन ३मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी

'अधूरी एक कहाणी' या मालिकेतून 'छोट्या पडद्यावर पदार्पण

अनेक मराठी मालिकांसोबतचहिंदी मालिकेतही काम

खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत

दोन विवाह केले असून दोनदा घटस्फोट झाला