बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित

नृत्यातील तिच्या मनमोहक अदांसाठी प्रसिद्ध

काळ्या रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले

नव्या लूकमध्ये अतिशय ग्लॅमरस

फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत

(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इनस्टाग्राम)