(Photo: Mouni/Instagram)

Video: मौनी रॉयचा साडीतील बोल्ड लूक व्हायरल

Mar 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mouni/Instagram)

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या चर्चेत आहे

(Photo: Mouni/Instagram)

मौनीने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे

(Photo: Mouni/Instagram)

अभिनयाबरोबरच मौनी तिचं सौंदर्य आणि फिटनेससाठीही ओळखली जाते

(Photo: Mouni/Instagram)

पेस्टल हिरव्या रंगाच्या डिझायनर साडीतील लूक व्हायरल होत आहे

(Photo: Mouni/Instagram)

या साडीवर तिने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे

(Photo: Mouni/Instagram)

फोटोंना कॅप्शन देताना मौनीने #ASareeGirlForever हा हॅशटॅग वापरला आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

माधवी निमकरचा डान्स रील व्हिडीओ व्हायरल!