(Photo: Mouni Roy/Instagram)

देवाचे दर्शन घेऊन मौनी रॉयने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस

Jan 28, 2023

Loksatta Live

(Photo: Mouni Roy/Instagram)

२७ जानेवारी २०२2 ला मौनी रॉय आणि सूरज नांबियार अडकले लग्नबंधनात

(Photo: Mouni Roy/Instagram)

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मौनी रॉयने पतीसह घेतला देवाचा आशीर्वाद

(Photo: Mouni Roy/Instagram)

पारंपरिक लूकमधले फोटो केले पोस्ट

(Photo: Mouni Roy/Instagram)

पांढरी साडी त्यावर सोनेरी काठ

(Photo: Mouni Roy/Instagram)

सुखी वैवाहिक जीवनासाठी केली प्रार्थना

(Photo: Mouni Roy/Instagram)

चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूंचे लग्नातील फोटो पाहिले का?