(Photo: Nushrratt/Instagram)

भर पावसात नुसरत भरुचाचा बोल्ड अंदाज

Jun 03, 2025

शृंखला नाईक

(Photo: Nushrratt/Instagram)

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा

(Photo: Nushrratt/Instagram)

पाऊस

भर पावसात केले बोल्ड अंदाजात फोटोशूट

(Photo: Nushrratt/Instagram)

ड्रेस

फोटोशूटसाठी परिधान केला तपकिरी रंगाचा शिमरी ड्रेस

(Photo: Nushrratt/Instagram)

कॅप्शन

फोटोशूटला दिले 'Melting Hearts Faster Than Chocolate' असे कॅप्शन

(Photo: Nushrratt/Instagram)

मेकअप

शिमरी ड्रेसमधील लूकवर केला न्यूड मेकअप

(Photo: Nushrratt/Instagram)

हॅशटॅग

#MelodyItniChocolatyKyuHai असा हॅशटॅग फोटोशूटला दिला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘कान्हा…’ गाण्यावर वल्लरी विराजने केला डान्स