सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम 

सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल

सदाबहार अभिनयामुळे बॉलिवूडवर अधिराज्य 

तेलगू चित्रपटसृष्टीतून सिनेकारकिर्दीला सुरुवात 

रेखा यांच्या सौंदर्यावर न भाळलेली व्यक्ती दुर्मिळच

 १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम

प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळेपण

आजही तेवढ्याच सुंदर आणि उत्साही