संजना सांघीचा फ्लोरल लेहेंगा

Apr 23, 2025

सुनिल लाटे

(Photo: Sanjana/Instagram)

अभिनेत्री संजना सांघीने  'दिल बेचारा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, या सिनेमात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली.

(Photo: Sanjana/Instagram)

संजना सांघी

दिल बेचारा चित्रपटातून मिळाली लोकप्रियता

(Photo: Sanjana/Instagram)

नवा लूक

नव्या फोटोशूटची इन्स्टाग्रामवर चर्चा

(Photo: Sanjana/Instagram)

मोहक सौंदर्य

फ्लोरल लेहंगा परिधान करत, सुंदर डायमंड ज्वेलरी केली पेअर

(Photo: Sanjana/Instagram)

फोटो व्हायरल

फ्लोरल लेहंग्यातील मनमोहक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

(Photo: Sanjana/Instagram)

फॉलोअर्स

संजनाला इन्स्टाग्रामवर २.४ मिलियन लोक फॉलो करतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Mouni Roy: सनसेट पॉईंटवर मौनीचं मनमोहक फोटोशूट