(Photo: Shilpa/Instagram)

Photos: गुलाबी रंगाच्या अनोख्या ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टीचा सुंदर लूक

Aug 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shilpa/Instagram)

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी 

(Photo: Shilpa/Instagram)

ड्रेस 

शिल्पा शेट्टीने गुलाबी रंगाचा प्लाझो आणि वर जॅकेट परिधान केले आहे.

(Photo: Shilpa/Instagram)

हेअरस्टाईल 

मोकळ्या केसांमुळे शिल्पा शेट्टीचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे.

(Photo: Shilpa/Instagram)

दागिने

हातात कडे आणि कानात मोठी, पण साधी कर्णफुले घातली आहेत. 

(Photo: Shilpa/Instagram)

लूक

हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि मिनिमल मेकअप करून शिल्पाने तिचा लूक पूर्ण केला आहे.

(Photo: Shilpa/Instagram)

कॅप्शन 

‘Gulabi Glam’ अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य वाढवतात ‘हे’ ८ पौष्टिक पदार्थ