(Photo: Sonali/Instagram)

पिवळ्या सॅटिन साडीत सोनाली बेंद्रेच्याअदा

Jul 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sonali/Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे

(Photo: Sonali/Instagram)

पदार्पण

१९९४ साली 'आग' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

(Photo: Sonali/Instagram)

साडी

पिवळ्या रंगाच्या सॅटिन साडीतील खास लूक

(Photo: Sonali/Instagram)

दागिने

साडीतील लूकवर परिधान केले ऑक्सिडाइज्ड दागिने

(Photo: Sonali/Instagram)

कॅप्शन

"तुम्ही जिथे जाल… तिथे आपल्याबरोबर आनंदाची किरणं घेऊन जा..." असे फोटोंना कॅप्शन दिले

(Photo: Sonali/Instagram)

मेकअप

मोकळ्या केसांची स्टाईल करत केला हलका मेकअप लूक

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिरव्या फ्लोरल प्रिंट गाऊनमध्ये वैदेही परशुरामीचा लूक