(Photo: Sonam/Instagram)

सोनम कपूरच्या 'या' बनारसी साडीची किंमत माहितीये?

Oct 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sonam/Instagram)

अभिनेत्री सोनम कपूर

(Photo: Sonam/Instagram)

साडी

सोनमने करवा चौथसाठी लाल माशरूम सिल्क साडी परिधान केली होती.

(Photo: Sonam/Instagram)

दागिने 

पारंपरिक कंदन झुमके, लेयर्ड बांगड्या आणि प्राचीन अंगठ्या वापरल्या होत्या.

(Photo: Sonam/Instagram)

लूक डिझाइन

बहीण रिया कपूर आणि स्टायलिस्ट चांदिनी व्हाबी या दोघांनी हा लूक तयार केला आहे.

(Photo: Sonam/Instagram)

किंमत

ही साडी  एकाया बनारस ब्रँडची आहे आणि साडीची किंमत ₹१,१९,९७५ इतकी आहे.

(Photo: Sonam/Instagram)

तिच्या लूकने पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दाखवला.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केशरी रंगाच्या पोशाखात यश कावेरीचा प्रेमळ अंदाज!