(Photo: Swara/Instagram)

फ्लोरल गाऊनमध्ये स्वरा भास्करचं मॅटर्निटी शूट

Aug 29, 2023

Loksatta Live

अभिनेत्री स्वरा भास्कर

(Photo: Swara/Instagram)

फेब्रुवारी महिन्यात फहाद अहमदबरोबर केलं लग्न

(Photo: Swara/Instagram)

लग्नानंतर काही महिन्यांतच दिली गुडन्यूज

(Photo: Swara/Instagram)

नुकतंच मॅटर्निटी शूटमधील फोटो केले शेअर

(Photo: Swara/Instagram)

फहाद आणि स्वरा लवकरच आईबाबा होणार आहेत.

(Photo: Swara/Instagram)

चाहत्यांनी कमेंट करत स्वरा आणि फहादचे अभिनंदन केलं

(Photo: Swara/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘अनिरुद्ध-संजना’चे रोमँटिक फोटो चर्चेत