(Photo: Kajol/Instagram)

Photos: काजोलचा हा ग्लॅमरस लूक तुम्ही पाहिलात का?

Aug 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Kajol/Instagram)

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजोल देवगण

(Photo: Kajol/Instagram)

काजोलने वन शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.

(Photo: Kajol/Instagram)

या ड्रेसमध्ये काजोल खूपच हॉट दिसत आहे.

(Photo: Kajol/Instagram)

या ड्रेसवर तिने डायमंडचे कडे आणि कर्णफुले घातली आहेत.

(Photo: Kajol/Instagram)

मिनिमल मेकअपमध्ये काजोल खूपच आकर्षक वाटत आहे.

(Photo: Kajol/Instagram)

‘And here I am, cleverly disguised as an adult!’ असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्री ८ वाजण्याआधी जेवणे का महत्त्वाचे? घ्या जाणून…