(Photo: Sunny Leone/Instagram)

Cannes 2023: सनी लिओनीचा रेड कार्पेटवर जलवा

Ca

May 25, 2023

Loksatta Live

सनी लिओनीने तिचे कान्स फेस्टिव्हलचे फोटो पोस्ट केले आहेत.

(Photo: Sonalee/Instagram)

या फोटोंमध्ये सनी खूप छान दिसते आहे. 

रेड कार्पेटवर सनी लिओनी. 

सनी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय  आहे. 

या ड्रेसमध्येही सनी खुलून दिसते आहे. 

ब्लॅक टॉप आणि ऑफ व्हाईट ट्राऊझरमध्येही सनी छान दिसते आहे. 

सनीचे हे कान्समधले फोटोही व्हायरल झाले आहेत. 

सनीचा आणखी एक खास आणि हॉट लुक

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा