(Photo: Anaya Bangar/Instagram)

Video: संजय बांगर यांची ट्रान्सजेंडर लेक अनाया पहिल्यांदाच नेसली साडी

Aug 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Anaya Bangar/Instagram)

माजी क्रिकेटर संजय बांगर यांची लेक अनाया बांगर 

(Photo: Anaya Bangar/Instagram)

आर्यन बांगर ते अनाया बांगर असा केला ट्रान्सजेंडरचा प्रवास

(Photo: Anaya Bangar/Instagram)

ट्रान्सजेंडर हा प्रवास करून पुढे आल्यानंतर पहिल्यांदा नेसली साडी

(Photo: Anaya Bangar/Instagram)

पहिल्यांदा साडी नेसण्यासाठी कोणतीही मुलगी करते तसंच आईची साडी नेसण्याला दिलं प्राधान्य

(Photo: Anaya Bangar/Instagram)

अनायालाही क्रिकेट खेळायला आवडतं, आर्यन म्हणून लहानपणापासून खेळात सक्रिय

(Photo: Anaya Bangar/Instagram)

ड्रेस लूकमधलं रीलही केलं आहे शेअर

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सैयामी खेरच्या आऊटफिटने वेधलं लक्ष, बोल्ड फोटो व्हायरल