(Photo: Bhagyashree/Instagram)

Video : उठले का सगळे? म्हणत भाग्यश्री लिमयेने शेअर व्हिडीओ

Oct 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Bhagyashree/Instagram)

मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये

(Photo: Bhagyashree/Instagram)

भाग्यश्रीने दिवाळीनिमित्त पारंपरिक अंदाजात व्हिडीओ शेअर केला आहे

(Photo: Bhagyashree/Instagram)

लूक

भाग्यश्रीने निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.

(Photo: Bhagyashree/Instagram)

हेअरस्टाईल 

मोकळ्या केसांत माळलेला गजरा तिचा लूक पूर्ण करतो.

(Photo: Bhagyashree/Instagram)

दागिने

मोत्याची माळ आणि मोत्याची कर्णफुले तिच्या ड्रेसला शोभा देतात.

(Photo: Bhagyashree/Instagram)

कॅप्शन

'उठले का सगळे?' अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे 'हे' आठ पदार्थ