हिवाळ्यात 'या' फॅशन टीप्स देतील तुम्हाला हटके लूक 

प्रतिमा: कॅनव्हा

Dec 09, 2023

Loksatta Live

हिवाळा सुरु होतोय. हिवाळ्यात उबदार कपडे घालणे आवश्यक असते.

प्रतिमा: कॅनव्हा

हिवाळ्यात स्टायलिश आणि उबदार कपडे कोणते वापरावेत, यासाठी लॅटिन क्वार्टर्सच्या डिझायनर कनुप्रिया काही गोष्टी सुचवतात.

प्रतिमा: कॅनव्हा

टर्टलनेक स्वेटर हे क्लासिक पीस आहेत, हे आरामदायक असतात तसेच ब्लेझर-कोटचा लूक त्यांना येतो

प्रतिमा: कॅनव्हा

लेदर किंवा लोकरीचे उबदार कपडे वापरताना रंगाचा समतोल साधायला हवा

प्रतिमा: कॅनव्हा

स्टेटमेंट बूट हे हिवाळ्यात अत्यावश्यक असतात.

प्रतिमा: कॅनव्हा

स्कार्फ हिवाळ्यात महत्त्वाचा असतो, जाड नीट, फॉक्स फर किंवा फॅशनेबल डिझाइनसह स्कार्फ हटके लूक देतो

प्रतिमा: कॅनव्हा

टेडी कोट  त्याच्या फ्लफी, केसाळ स्वरूपामुळे उबदार आणि हटके वाटतात

प्रतिमा: कॅनव्हा