Winter 2023: लोकरीच्या कपड्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

(Photo : Unsplash)

Jan 18, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लोकरीचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये

(Photo : Unsplash)

लोकरीचे कपडे धुण्यासाठी सामान्य डिर्टजंट पावडर वापरू नये

(Photo : Unsplash)

लोकरीचे कपडे धुण्यासाठी लिक्विड सोपचा वापर करावा

(Photo : Unsplash)

लोकरीचे कपडे धुतल्यानंतर ते उन्हात वाळवून घ्यावे

(Photo : Unsplash)

लोकरीच्या कपड्यांवर इस्त्री फिरवू नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आहारात करा वाग्यांचा समावेश