(Photo: Mrunal/Instagram)

केशरी अनारकली ड्रेसमध्ये मृणाल ठाकूरचा रॉयल लूक!

May 19, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mrunal/Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर

(Photo: Mrunal/Instagram)

लवकरच 'है जवानी तो इश्क होना है' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे

(Photo: Mrunal/Instagram)

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने हा खास आणि सुंदर लूक परिधान केला होता

(Photo: Mrunal/Instagram)

केशरी रंगाच्या या भरजरी अनारकली ड्रेसमध्ये मृणालचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे

(Photo: Mrunal/Instagram)

या पारंपरिक लूकवर तिने मॅचिंग ज्वेलरी आणि सुंदर दागिन्यांचा साज केला आहे

(Photo: Mrunal/Instagram)

या फोटोंना तिने इन्स्टाग्रामवर 'Desi Glam' असे कॅप्शन दिले आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: वैष्णवी कल्याणकरचं ‘चांद तू नभातला’ गाण्यावर सुंदर रील!