अभिनेत्री उर्फी जावेद 

'बिग बॉस ओटीटी' शोमुळे प्रकाश झोतात

पहिल्याच आठवड्यात बिग बॉस ओटीटीच्या घरातून बाहेर 

त्यानंतर सोशल मीडियावर सतत चर्चेत 

वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करण्याची आवड 

त्यामुळे अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर