(Photo: Nargis Fakhri/Instagram)
May 27, 2025
(Photo: Nargis Fakhri/Instagram)
अभिनेत्री नर्गिस फाखरीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केले आहे.
(Photo: Nargis Fakhri/Instagram)
काळ्या रंगाचा कट आऊट वनपिस ड्रेसमधील लूक केला शेअर
(Photo: Nargis Fakhri/Instagram)
नर्गिसचा ग्लॅमरस अवतार या फोटोंमध्ये झळकत आहे.
(Photo: Nargis Fakhri/Instagram)
२०११ सालच्या रॉकस्टार ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
(Photo: Nargis Fakhri/Instagram)
नर्गिसला इन्स्टाग्रामवर ८ मिलियन लोक फॉलो करतात
(Photo: Nargis Fakhri/Instagram)
'हाऊसफुल्ल ५' मध्ये झळकणार, ६ जूनला चित्रपट होणार प्रदर्शित
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पांढऱ्या वनपीस ड्रेसमध्ये ग्लॅमरस सारा तेंडुलकर