अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस

उत्तम अभिनेत्री आणि डान्सर 

‘अलादिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘तेरे बिना’, ‘मेरे आंगने मे’ आणि ‘गेंदा फूल’ या म्युझिक अल्बममध्ये झळकली

हॉट आणि बोल्ड लूकसाठी चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

अभिनयाप्रमाणे ग्लॅमरस फोटोंसाठी ओळखली जाते