(Photo: Kiara/Instagram)

Video: कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नातील अंगठीने वेधले लक्ष

Video: कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नातील अंगठीने वेधले लक्ष

Feb 08, 2023

Loksatta Live

(Photo: Kiara/Instagram)

अभिनेत्री कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा

(Video: Sidharth/Instagram)

काल ७ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले

(Photo: Kiara/Instagram)

राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडला लग्नसोहळा

(Photo: Kiara/Instagram)

गुलाबी भरजरी लेहेंग्यात कियारा तर सोनेरी शेरवानीत सिद्धार्थचा लूक

(Photo: Kiara/Instagram)

लग्नातील हिऱ्याच्या अंगठीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

(Video: Sidharth/Instagram)

चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव

(Photo: Kiara/Instagram)

लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फिकट गुलाबी बॉडीकॉन ड्रेसमध्ये विदुला चौगुले