(Photo: Kashmira/Instagram)

Video: कश्मिरा कुलकर्णीचा जांभळ्या लेहेंग्यातील खास लूक

Mar 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Kashmira/Instagram)

मराठी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी

(Photo: Kashmira/Instagram)

स्टार प्रवाहच्या 'लग्नानंतर होइलच प्रेम' या मालिकेत काम करतेय

(Photo: Kashmira/Instagram)

सोशल मीडियावर शेअर केले लेहेंग्यातील काही फोटो

(Photo: Kashmira/Instagram)

सिल्क साडीपासून तयार केलेल्या जांभळ्या लेहेंग्यातील खास लूक

(Photo: Kashmira/Instagram)

या लूकला साजेसा असा हलका मेकअप आणि केसांची बन स्टाईल कश्मिराने केली 

(Photo: Kashmira/Instagram)

या लेहेंग्यातील फोटोंना दिले 'Vintage' असे कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांचे धमाल होळी सेलिब्रेशन