(Photo: Madhuri /Instagram)

लिंबू कलरच्या साडीमध्ये माधुरी दीक्षित

Apr 16, 2024

Loksatta Live

अभिनेत्री माधुरी दीक्षित 

(Photo: Madhuri /Instagram)

५६ व्या वर्षीही अनेक तरुण अभिनेत्रींना आपल्या सौंदर्याने झाकून टाकते. 

(Photo: Madhuri /Instagram)

नुकतंच लिंबू रंगाच्या साडीतील फोटो केले शेअर 

(Photo: Madhuri /Instagram)

माधुरीचं मधाळ सौंदर्य पाहून चाहतेही मंत्रमुग्ध 

(Photo: Madhuri /Instagram)

फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सच्या रूपात केला कौतुकाचा वर्षाव 

(Photo: Madhuri /Instagram)

चाहत्यांनी 'बनवाबनवी' चित्रपटातील सीनची काढली आठवण 

(Photo: Madhuri /Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘अप्सरा आली’ गाण्यावर सोनाली कुलकर्णीचा अनोखा अंदाज