(Photo: Aishwarya/Instagram)

ऐश्वर्या नारकर यांचा पिवळ्या साडीतील रील व्हिडीओ

Jul 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Aishwarya/Instagram)

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

(Photo: Aishwarya/Instagram)

काम

गाजलेल्या मराठी मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये काम

(Photo: Aishwarya/Instagram)

पिवळी साडी

पिवळ्या रंगाच्या पैठणी साडीतील रील व्हिडीओ

(Photo: Aishwarya/Instagram)

लूक

गडद निळ्या रंगाच्या कॉटन साडीतील लूक

(Photo: Aishwarya/Instagram)

कॅप्शन

'केवळ प्रेम' असे कॅप्शन देत शेअर रील व्हिडीओ

(Photo: Aishwarya/Instagram)

गाणं

'साहिबा...' गाण्यावरील सुंदर व्हिडीओ

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Ashadhi Ekadashi 2025: पाहा रिंकू राजगुरूचा वारीतील व्हिडीओ