(Photo: Amruta/Instagram)

अमृता देशमुखचा हिरव्या जाळीदार साडीतील खास लूक

Jun 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Amruta/Instagram)

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता देशमुख

(Photo: Amruta/Instagram)

सध्या 'नियम व अटी लागू' या लोकप्रिय मराठी नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे

(Photo: Amruta/Instagram)

सोशल मीडियावर तिच्या एका खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत

(Photo: Amruta/Instagram)

या फोटोंमध्ये अमृता हिरव्या रंगाच्या जाळीदार साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे

(Photo: Amruta/Instagram)

या हिरव्या साडीवर तिने पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करून तिचा लूक पूर्ण केला

(Photo: Amruta/Instagram)

या साडीतील लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा जोरदार वर्षाव केला आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: केतकी माटेगांवकरचा मेटॅलिक साडीत ग्लॅमरस अंदाज