(Photo: Amruta/Instagram)

अमृता खानविकरच्या स्टायलिश लूकने वेधले लक्ष

Nov 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Amruta/Instagram)

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

(Photo: Amruta/Instagram)

अमृताने नुकताच शेअर केलेला हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

(Photo: Amruta/Instagram)

साडी

अमृताने नेव्ही ब्ल्यू साडीमध्ये खास फ्यूजन लूक दाखवला आहे.

(Photo: Amruta/Instagram)

लूक 

तिने साडीवर पांढरा ब्लाऊज आणि लांब निळ्या रंगाचा कोट घालून लूक पूर्ण केला आहे.

(Photo: Amruta/Instagram)

कर्णफुले 

तिच्या कानात सोन्याच्या झळाळीची कोरीव कर्णफुले दिसत आहेत.

(Photo: Amruta/Instagram)

संपूर्ण लूकमध्ये तिचा रॉयल आणि एलिगंट भाव दिसून येतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्वेता तिवारीचा पारंपरिक अंदाज पाहून चाहते घायाळ