(Photo: ankita/Instagram)

अंकिता वालावलकरचा शाही थाट

Sep 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: ankita/Instagram)

अभिनेत्री अंकिता वालावलकर हिचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

(Photo: ankita/Instagram)

साडी 

अंकिताने या फोटोशूटसाठी नारिंगी रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे.

(Photo: ankita/Instagram)

दागिने 

पारंपरिक सोन्याचे दागिने, मोत्यांच्या गळ्यातल्या माळा, कानातील झुमके, नथ, हिरवा चुडा तिने घातला आहे.

(Photo: ankita/Instagram)

सौंदर्य 

केसात माळलेल्या नारिंगी फुलाने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

(Photo: ankita/Instagram)

शेला 

जांभळ्या रंगाचा शेला नारिंगी साडीवर अधिकच उठून दिसत आहे.

(Photo: ankita/Instagram)

लूक

अंकिता या लूकमध्ये एकदम रॉयल दिसत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोज सकाळी गरम पाणी पिण्याचे 'हे' आरोग्य फायदे