(Photo: Bhagyashree/Instagram)

Video: भाग्यश्री लिमयेचा बॅकलेस ड्रेसमध्ये बोल्ड अवतार

Apr 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Bhagyashree/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये

(Photo: Bhagyashree/Instagram)

अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांतून घराघरांत पोहोचली भाग्यश्री

(Photo: Bhagyashree/Instagram)

सध्या सोशल मीडियावर भाग्यश्रीच्या बोल्ड लूकची जोरदार चर्चा रंगली आहे

(Photo: Bhagyashree/Instagram)

काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये भाग्यश्रीचं बोल्ड फोटोशूट

(Photo: Bhagyashree/Instagram)

चाहत्यांकडून भाग्यश्रीच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव

(Photo: Bhagyashree/Instagram)

लूकबरोबरच भाग्यश्रीने नवा हेअरकट आणि डेली व्लॉगचा रील व्हिडिओही शेअर केला आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘पाहिले न मी तुला…’ गाण्यावर ऐश्वर्याच‍ी सुंदर रील; व्हिडीओ व्हायरल