(Photo: Bhagyashree/Instagram)

Video: भाग्यश्री लिमयेचा नऊवारी पैठणीतील नखरेल अंदाज

Mar 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Bhagyashree/Instagram)

सर्वांची लाडकी अभिनेत्री भाग्यश्री लिमये

(Photo: Bhagyashree/Instagram)

गुढी पाडवा २०२६ निमित्त केलेला लूक सोशल मीडियावर चर्चेत

(Photo: Bhagyashree/Instagram)

तपकिरी रंगाच्या नऊवारी पैठणी साडीतील सुंदर लूक

(Photo: Bhagyashree/Instagram)

चाहत्यांबरोबर शेअर केला 'जरा जरा मन खुलावते' गाण्यावरील रील व्हिडीओ

(Photo: Bhagyashree/Instagram)

'नथ, चंद्रकोर आणि पैठणी' असे साडीतील व्हिडीओला साजेसे कॅप्शन दिले

(Photo: Bhagyashree/Instagram)

या पारंपरिक रूपावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘DJ चा बास’ गाण्यावर प्रार्थना बेहेरेचा डान्स