(Photo: Dhanashri/Instagram)
Jan 20, 2026
(Photo: Dhanashri/Instagram)
मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर
(Photo: Dhanashri/Instagram)
विविध मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत
(Photo: Dhanashri/Instagram)
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तिने नेसली काळ्या रंगाची सॅटिन साडी
(Photo: Dhanashri/Instagram)
साडीतील लूकवर तिने परिधान केले आहेत नक्षीदार पारंपारिक दागिने
(Photo: Dhanashri/Instagram)
"परंपरेतून उमटलेलं सौंदर्य, आणि सणाच्या आनंदाने भरलेले क्षण.. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा" असे फोटोंना कॅप्शन दिले
(Photo: Dhanashri/Instagram)
या रील व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: श्वेता शिंदेचा चंदेरी लेहेंग्यातील ग्लॅमरस लूक