(Photo: Dhanashri/Instagram)

धनश्री काडगांवकरचा सॅटिन गाऊनमधील ग्लॅमरस लूक!

May 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Dhanashri/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर

(Photo: Dhanashri/Instagram)

तिने नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केले आहे

(Photo: Dhanashri/Instagram)

फोटोशूटसाठी गडद जांभळ्या रंगाचा सॅटिन गाऊन परिधान केला आहे

(Photo: Dhanashri/Instagram)

सॅटिन गाऊनवर तिने निवडलेले सुंदर दागिने तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत

(Photo: Dhanashri/Instagram)

या लूकवर तिचे चाहते फिदा झाले असून, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्सचा वर्षाव होत आहे

(Photo: Dhanashri/Instagram)

तिने ट्रेंडिंग 'तुझ्या रुपानं वेड लावलं' या गाण्यावर एक भन्नाट रील व्हिडीओही शेअर केला आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अनघा भगरेची गोवा ट्रिप; फोटो सोशल मीडियावर व्हायरल