(Photo: dnyanada/Instagram)
Sep 06, 2025
(Photo: dnyanada/Instagram)
(Photo: dnyanada/Instagram)
(Photo: dnyanada/Instagram)
ज्ञानदाने खणाचा गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
(Photo: dnyanada/Instagram)
या कुर्त्यावर तिने गळ्यात पांरपरिक ठुशी घातली आहे.
(Photo: dnyanada/Instagram)
केसात मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
(Photo: dnyanada/Instagram)
या लूकमध्ये ज्ञानदा कमालीची सुंदर दिसत आहे.
(Photo: dnyanada/Instagram)
'तुमचं फेव्हरेट काय? चाफा की मोगरा?' अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : मराठमोळ्या अभिनेत्रीचा 'ओणम' सणानिमित्त खास दाक्षिणात्य लूक