(Photo: Madhavi/Instagram)

पांढरा शर्ट आणि डिझायनर डेनिम स्कर्टमध्ये माधवी निमकरचा ग्लॅमरस लूक

Oct 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Madhavi/Instagram)

मराठी अभिनेत्री माधवी निमकर 

(Photo: Madhavi/Instagram)

‘शालिनी' अर्थात माधवी निमकरच्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर चर्चा 

(Photo: Madhavi/Instagram)

माधवी निमकरचा स्टायलिश वेस्टर्न लूक व्हायरल

(Photo: Madhavi/Instagram)

लूक

पांढरा शर्ट आणि डिझायनर डेनिम स्कर्ट माधवीने परिधान केला आहे.

(Photo: Madhavi/Instagram)

कॅप्शन

माधवीने फोटोला ‘just vibe’ अशी कॅप्शन दिली आहे.

(Photo: Madhavi/Instagram)

मालिका 

माधवीने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमध्ये शालिनी हे पात्र साकारले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घरच्या घरी बनवा अॅलोव्हेरा ते हळदीपर्यंतचे 'हे' ८ सोपे फेस मास्क्स