(Photo: Madhurani/Instagram)

मरुन रंगाच्या साडीमध्ये मधुराणी प्रभुलकरचं मनमोहक सौंदर्य

May 01, 2025

सुनिल लाटे

(Photo: Madhurani/Instagram)

मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

(Photo: Madhurani/Instagram)

मालिका

आई कुठे काय करते मालिकेतून लोकप्रिय

(Photo: Madhurani/Instagram)

साडी

मरून रंगाच्या फ्लोरल प्रिंट साडीतील लूक

(Photo: Madhurani/Instagram)

फोटोशूट

विविध पोजमध्ये केलं सुंदर फोटोशूट

(Photo: Madhurani/Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनेलही आहे

(Photo: Madhurani/Instagram)

लाईक्स कमेंट

मधुराणीच्या या फोटोशूटवर चाहते भरभरुन लाईक व कमेंट करत आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: वेणीत गजरा, नाकात नथ अन् लाल साडी; निक्की तांबोळीचं बोल्ड रील