(Photo: Mithila/Instagram)

Video: मिथिला पालकरचा निळ्या ड्रेसमधील सुंदर लूक!

May 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mithila/Instagram)

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मिथिला पालकर

(Photo: Mithila/Instagram)

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे

(Photo: Mithila/Instagram)

नुकतीच ती हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूत बंगला'मध्ये झळकली होती

(Photo: Mithila/Instagram)

निळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमधील लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय

(Photo: Mithila/Instagram)

निळ्या आउटफिटवर तिने मॅचिंग ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान केली आहे

(Photo: Mithila/Instagram)

या लूकवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केशरी अनारकली ड्रेसमध्ये मृणाल ठाकूरचा रॉयल लूक!