(Photo: Girija oak/Instagram)

 निळ्या कुर्त्यामध्ये ‘नॅशनल क्रश’ गिरिजा ओकचे सुंदर रील

Apr 19, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक सध्या चर्चेत आली आहे.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

गिरिजाची चाहत्यांमध्ये ‘नॅशनल क्रश’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

तिने नुकताच एक नवीन रील व्हिडीओ शेअर केला आहे.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

यात तिने सुंदर निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

या पेहरावात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

सोशल मीडियावर तिच्या या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: गुलाबी साडी अन् ‘ऑफ-शोल्डर’ ब्लाऊज; गिरिजा प्रभूचा नवा व्हिडीओ व्हायरल