नेहा खानचाडेनिममधील बोल्ड लूक

May 28, 2025

सुनिल लाटे

(Photo: Neha Khan/Instagram)

मराठमोळी अभिनेत्री नेहा खान नेहमी चर्चेत असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

(Photo: Neha Khan/Instagram)

नेहा खान

‘देवमाणूस’ मालिका, 'शिकारी' चित्रपटात काम

(Photo: Neha Khan/Instagram)

बोल्ड फोटोशूट

नुकतंच तिने डेनिम लूकमध्ये एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.

(Photo: Neha Khan/Instagram)

ब्रालेट

डेनिम जीन्स व पॅण्टशिवाय तिने काळ्या रंगाची ब्रालेटही परिधान केली आहे

(Photo: Neha Khan/Instagram)

मादक

या लूकमध्ये नेहा नेहमीप्रमाणेच बोल्ड आणि मादक दिसत आहे.

(Photo: Neha Khan/Instagram)

चर्चेत

तिचे हेही फोटो नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘इंद्रायणी’ मालिकेतील इंद्रायणी आणि करिश्माचा धमाल डान्स!